3d pan white

लहर धुक्याची . . .

नभ,डोंगर,कुरणे सारे

स्वप्नांच्या पुढचे आहे

हे खरेच आहे सारे

की लहर धुक्याची आहे?

सत्य असो वा भास यातुनी नये जागवू कोणी

झरझरते नभ घागर मंथर, थरथर एकटवाणी

अंथरलेली हिरवळ त्यातून मंतरलेले पाणी . . . ..

1,424 views
16 faves
33 comments
Taken on August 20, 2011