new icn messageflickr-free-ic3d pan white
marathiSpellCheck | by shantanuo
Back to photostream

marathiSpellCheck

१) फायरफोक्स २.० स्थापित असावा.

www.mozilla.com/en-US/firefox/

 

२) मराठी डिक्शनरी येथून डाऊनलोड करावी.

hunspell.sourceforge.net/mr-demo.tar.gz

 

३) ही फाईल अनजिप करून त्यातील mr.dic आणि mr.aff या दोन फाईल्स खाली दिलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह कराव्यात.

C:\Program Files\Mozilla Firefox\dictionaries

 

आता फायरफोक्स रीस्टार्ट केल्यावर मराठीतील चुका लाल रंगात दिसू लागतील.

र्हस्व वेलांटी नीट न दिसणे व राईट् क्लीकवरील पर्याय फारसे उपयोगी न ठरणे हे दोन दोष अजुनही आहेत.

 

खाली दिलेल्या कोणत्याही प्रणालीच्या सहाय्याने मराठीत टाईप करता येते.

इंडिक इनपुट् एक्सटींशन

addons.mozilla.org/firefox/3972/

 

किंवा इंडिक आय. एम. ई.

addons.mozilla.org/firefox/2573/

 

किंवा बरहा

www.baraha.com/BarahaIME.htm

544 views
0 faves
0 comments
Uploaded on January 9, 2007